Ctrl+G ने मराठी/इंग्रजी बदला
Type in:

रविवार 19 मे 2013
  • Increase font size
  • Default font size
  • Decrease font size
  • default style
  • blue style
  • green style
  • red style
  • orange style

४.६३ हेक्टर बागायती जमीन विकणे आहे.

यांच्या सर्व जाहिराती पहा sana
वस्तू पाठवण्याची पद्धत: जसे व जिथे आहे
वस्तूची स्थिती: फारच छान
दर्जा: शेतजमीन Agricultural
क्षेत्रफळ: ४.६३.०० (हेक्टर, गुंठे, पॉइंट्स)
जागे पर्यंत रस्ता जातो: होय
जवळचे रेल्वे स्टेशन: ओरोस (जिल्हा मुख्यालय)
जवळचा एस.टी. थांबा: पोखरण
सदर जमीन कुडाळ तालुक्यात पोखरण गावी आहे. या जागेमध्ये ३०० आंबा कलमे, ४०० काजु कलमे, १०० गावठी काजूची झाडे व या व्यतिरिक्त ४०० सागवानी रोपांची लागवड आहे. एकूण जमिनीच्या ३.००.० क्षेत्रात ही बाग आहे.

(सूचना: किमतीसाठी जाहिरातदाराशी संपर्क करा)
किंमत: Rs. 0000
Location Map/जागेचा नकाशा: Video/ व्हिडीओ:
संपर्क:
>>> संपर्क माहिती पाहण्यासाठी लॉगीन करा <<<
४.६३ हेक्टर बागायती जमीन विकणे आहे.

ऑनलाईन आहेत

आत्ता ऑनलाईन: 12 पाहुणे; सदस्य नाहीत