Ctrl+G ने मराठी/इंग्रजी बदला
Type in:

रविवार 20 मे 2012
  • Increase font size
  • Default font size
  • Decrease font size
  • default style
  • blue style
  • green style
  • red style
  • orange style
Print

नाना लिखित.. विभाग क.का.कि.की

आमच्या बद्दल थोडक्यात:

१९९५ पासून आम्ही कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहोत. आमचे कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र "परफेक्ट कॉम्प्युटर्स" कणकवली येथे भालचंद्र बाबांच्या मठाजवळ आहे (पूर्वीची जागा ढालकाठी, कॉलेज रोड). या केंद्रात एम.एस.सी.आय.टी. (MSCIT) सहित इतरही बरेच कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर चे अभ्यासक्रम उपलब्ध अहेत.

मालवणी.कॉम चा हेतू:

इमेल, चाटींग व युट्युब व्हिडीओ याच्या पलीकडेही इंटरनेट वर बरंच काही आहे ज्याचा उपयोग बरेच लोक आपला व्यवसाय, कला व ज्ञान वृद्धी साठी अक्कल हुशारीने करून झपाट्याने प्रगती करत आहेत.

सर्वसामान्य कोकणी माणसालाही सहजपणे स्वत:च्या भाषेत साइटचा वापर करता यावा व इंटरनेट द्वारे जगभर पसरलेल्या माहिती व तंत्रज्ञानाच्या अफाट विश्वाचा सार्थ उपयोग व्हावा असे आम्हाला नेहमीच वाटते. मालवणी.कॉम व्दारे कोकणी माणसाच्या प्रगतीला आमचाही हातभार लागावा ही इच्छा!!! 

मालवणी.कॉम वरील सध्या सर्वां साठी उपलब्ध असलेल्या सुविधां मध्ये "सामाजिक प्रश्नोत्तर विभाग", "जाहिरात विभाग" व "लेखन सुविधा" यांचा अंतर्भाव आहे.

धन्यवाद

अमिता/संतोष (इमेल पाठवण्यासाठी संपर्क फॉर्म वापरा)

Print

नाना लिखित.. विभाग क.का.कि.की

बरेचदा विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे

Print

Super User लिखित.. विभाग क.का.कि.की

http://www.malvani.com ची गोपनीयता निती

या साईटच्या गोपनीयता निती बद्दल अधिक माहिती हवी असल्यास तर कृपया उजव्या बाजूच्या मुख्य मेन्यू मधील संपर्क  फॉर्म वापरून इमेल पाठवा.

http://www.malvani.com च्या सदस्यांकडून आलेल्या वैयक्तिक माहितीचा वापर कसा केला जातो याची माहिती खाली दिलेली आहे.

लॉग फाईल: इंटरनेट वरील कित्येक अन्य वेब साईट प्रमाणे http://www.malvani.com वर सुद्धा लॉग फाईल चा वापर होतो. या माहितीत आय.पी. ऍड्रेस, ब्राउजरचा प्रकार, आय.एस.पी., तारीख व वेळ, साईटवर पोचवणारे व बाहेर पडतानाचे पान, माऊस क्लिक ची संख्या या प्रकारे गोळा केलेली माहिती कुणाच्याही वैयक्तिक माहितीशी जोडली जात नाही.

कुकीज व वेब बीकन्स: वापरकर्ता साईट वरील काही पानांना प्राधान्य देत असेल तर त्यांच्या कॉम्प्युटर वर काही विशिष्ठ माहिती ठेवण्यासाठी इंटरनेट वरील कित्येक अन्य वेब साईट प्रमाणे http://www.malvani.com कुकीज व वेब बीकन्स चा वापर करते.

डबलक्लिक डार्ट कुकी: http://www.malvani.com वरील ऍडसेन्स च्या जाहिराती दाखवण्यासाठी गुगल डबलक्लिक डार्ट कुकी चा वापर करते. डबलक्लिक डार्ट कुकीज आपल्या कॉम्प्युटरवर रहाव्यात/न रहाव्यात याचा निर्णय वापरकर्ता http://www.google.com/privacy_ads.html ला भेट देऊन करू शकतो. http://www.malvani.com चे काही अन्य सहभागी जसे अमेझॉन, क्लिकबँक वगैरे सुद्धा कुकीज चा वापर करतात. या प्रकारच्या कुकीज वर http://www.malvani.com नियंत्रण ठेऊ शकत नाही. या विषयी तुम्ही चिंतीत असल्यास त्यांच्या सर्व्हरची गोपनीयता निती व अन्य आवश्यक माहिती तुम्ही मिळऊ शकता.

तुम्ही कुकीज बंद ठेवण्याचा पर्याय सुद्धा तुमच्या ब्राउजर साठी निवडू शकता. तुम्ही वापरत असलेल्या ब्राउजरच्या वेब साईट वर त्या विषयीची अधिक माहिती मिळू शकते.

http://www.malvani.com सदस्यांकडून जमा केलेली वैयक्तिक माहिती फक्त http://www.malvani.com वरच वापरली जाते.

ऑनलाईन आहेत

आत्ता ऑनलाईन: 7 पाहुणे; सदस्य नाहीत