आपा आणि यस्टी महामंडळ...
वस्तीची गाडी आज टायमावर इल्ली
आपांची छत्री सरसावली
शाळेच्या स्टोपाक मास्तरानीच
बेल वाजय्ल्यांनी
यस्टीकडे बघान आपा मातर पुटपुटले
दर्वाजाचो आवाजानाच गाडी चल्ली
आपा मास्तरांच्या बाजूकच बसले
पिशेतली चिल्लर सरसावत हाल्फबाजार म्हणाले.
प्रिय मित्र / मैत्रिणीं
रडवणं असतं अगदी
सोपं बघा जरा कुणाला हसऊन
टाके घालायला वेळ लागतो
सहज टाकता येतं उसऊन
निर्धार पाळायला निश्चय हवा
कारण नाही लागत मोडायला
क्षणार्धातच रेघ मारता येते
वेळ लागतो ती नीट खोडायला
नाकारणं एक पळवाट असते
तुका बघलय थयसून
जीव खेच्यातच रमाना
तुझ्या डोळ्यात टक लावचा
माझ्यात इतक्या धाडस नाय
तिया माझाच व्हवचा
मन सारख्या कोकालता
दोपार तिपार जयथय
पण लायनच खय जुळनाशी झाली
हयसून गेलय थयसून गेलय
पण कोणाचाच कोण दिसना
हेचा बघितलय आन् तेचा बघितलय
पण कोणाचाच काय पटना
भोवर्यासारखो गरगरलंय
पण भूरळ काय ती पडना
खिसो पक्को रितो झालो
पण फिरना काय सूटना
उखाण्यातून पतीचे नाव घ्यायचे ती कला सर्वांनाच जमते असे नाही. दोन तीन ओळींपासून ते लांबलचक असा उखाणा घेतला जातो. या उखाण्यांमधून चालीरिती, माहेरची, सासरची नाती, सण नवर्याचे वर्णन याबरोबर त्यात इतिहास, भूगोलाचाही यमक जुळवत समावेश केला जातो.
१. आईने दिले वळण वडिलांनी दिले शिक्षण,
........ रावांचे नाव घेते हेच मा़झे भुषण.
२. आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून,
........ रावांचे नाव घेते तुमचा मान राखून.
३. आई - वडिलांचे प्रेम हा माहेरचा आहेर,
........ रावांसाठी जोडले सासर नी माहेर.
आता भरनत नाय जात्रा पयल्यासारखे...
दिवस्याढवळ्या लॉक पाया पडान जातत...
रीतभात नी वरगणीसाठी जात्रांची नाटका...
टीवी वयलेच कार्यक्रम टायमपास करतत.
तेवा ढोलांच्या कुडपार जात्रांच रगतात भरा...
गावाघरात मनापानात जात्राच जात्राच भरा...
साफसफाय देवळांची माटवबिटव घालीत...
पोशाखांनी दागिन्यांनी दॅवसुदा नटत
ढॉलसुदा गावकार तडक्यान बडैत...
आई
कळत-नकळतच्या चुकांसाठी
कधी आईनं मला मारायचं
मग तिनच शिवलेल्या वाकलीखाली
हळूच येऊन रडायचं
धुसमुस-धुसमुस वाकळीखाली
फक्त मी एकटा
भोवताली घट्ट काळोख
आतून चेहरा तापलेला











