Ctrl+G ने मराठी/इंग्रजी बदला
Type in:

गुरुवार 23 फेब 2012
  • Increase font size
  • Default font size
  • Decrease font size
  • default style
  • blue style
  • green style
  • red style
  • orange style
Print

Pallavi Salavi लिखित.. विभाग फूगडी आणि भजना

        महाराष्ट्रात मुली व स्त्रिया  यांच्यात लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे फुगडी. दोन ते जास्तीत जास्त आठ मुली किवा स्त्रिया एकत्र येवुन फुगड्या म्हण्तात,  किंवा उखाणे घेतात किंवा पिंगा घालतात. किंवा पक पक असा आवाज पण काढतात याला पकवा असे म्हणतात्. मुली, स्त्रिया मंगळागौर, गौरी- गणपतीवेळी फुगड्या उत्साहाने खेळतात.  बस फुगडी, कासव फुगडी, भुई फुगडी, दंड फुगडी, एकहाती फुगडी, नखुल्या असे एक एक फुगड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत.

फुगड्यांचे  उखाणे

१) चांदीचा हार माणकांनी भरा ।
     फुगड्या खेळायला सुरवात करा ॥
२) सासुने दिली सोन्याची बांगडी ।

ऑनलाईन आहेत

आत्ता ऑनलाईन: 3 पाहुणे; सदस्य नाहीत